Thursday, December 20, 2018
मृगजळ (भाग -5)
श्री ........ त्या विचारकक्षेतून जागा झाला . आशुतोष भेटलाच कधी तर सांगू त्याला
समजवून म्हणतं ... पण , आराध्या जग सोडून गेली हे त्याला ही माहिती नव्हतं .
सुर्य उजाळला पहाटेचे पाच वाजताच आज ऋतुजाचा फोन वाजू लागला ...
ट्रिंग ट्रिंगगगगगगग ट्रिंरीरीगगगगगSssssssss एवढ्या सकाळी आलाराम वाजायला
लागला म्हणून ऋतुजाने फोन हातात घेतला तर तिच्या बॉसचा कॉल येतच होता ......
ओहहहहहहह नो " मिस्टर गोजावळे "
डोळे चोळतच तिने कॉल रिसव्ह केला ....
" हँलो सर , हं बोला ना ! काही काम होतं का ? "
" ऋतुजा मँडम , मी फॉरेन टुरवर काही दिवसासाठी जातं आहो आज आपले ३ client
घेऊन तुम्ही W4 अॉफीसला जा त्याच्या सोबत नवीन प्रोजेक्ट कालच मी साईन केला आहे .
त्यांची सर्व जबाबदारी मी स्वतः सांभाळली असती मला हे म्हत्त्वाचं काम नसतं तर ,
ते काम आता मी तुम्हाला सोपवलेलं आहे .... तिथे मदतीला तुम्हाला वरिष्ट मिळतीलच
काम योग्य रित्या समजून जाणीव पुर्वक करा काही अडचण भासल्यास मला कॉल करा ...
ठेवतो मी ....."
" सर सर पण ......" ऋतुजाच बोलणं ऐकून न घेता बॉसने फोन कट केला .
नवीन प्रोजेक्ट W4 अॉफीस तर खुप मोठं आहे . तिथले वरिष्ठ आपल्या सोबत कसे Behavior
करतील ह्याचं काळजीत ऋतुजा पडली .. तिने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप काही
येईना ...
तिने घडीकडे बघितलं तर साडेपाच वाजले होते . कोणी तिच्यासोबत बोलायलापण जाग
नव्हतं ....
ती तडख उठली आणि आशुतोषचा रूम मध्ये गेली .. रूम मध्ये किरर्ररर्र अंधार
पसरलेला होता झिरो लाईटचा उजेडही नव्हता रूम मध्ये प्रवेश करताच तिने
लाईट अॉन केले ....
" दादा दादा उठना ..... उठ लवकर ."
आशुतोष चिडतच तिला म्हणाला ,"
ये बावळट ऋते झोपू दे ना मला काय दादा लावलं ...." अस्वस्थ होतं ऋतुजा म्हणाली ,
ओके जाऊदे ....सॉरी झोप तू ."
ऋतुजा अस्वस्थ झाली आहे हे तिच्या आवाजावरून कळताच कशाचाही विलंब न करता
झोपेत खोंळबा करतं आशुतोष उठला आणि तिला म्हणाला ," अगं माझी माय काय झालं
तुला एवढं नाराज व्हायला ..... हं सांग बघू आधी मला ! "
जरा लटक्या स्वरातच ऋतुजा त्याला सांगायला लागते .....
," अरे दादा बॉसचा कॉल आला होता नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करायचं आहे म्हणाले अॉफीस
माहिती आहे कुठलं ते W4 ..."
तिला समजवतच आशुतोष म्हणाला ," अरे यार तू पण ना गं उगाच टेन्शन घेते
अजून तिथे जायचीच आहे .... तुला तर खुश व्हायला पाहिजे त्या अॉफीस मध्ये तुला तिथल्या
लोकांसोबत काम करण्याची संधी मिळते आहे ..."
आता कुठे आशुतोषने तिच्या चेहर्यावरील काळजीच सावट दुर केलं ... ऋतुजाचा चेहर्यावर हास्य
फुललं ....
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
आशुतोषने रूम तर सोडली आता जायचं कुठे म्हणून एक रात्र तो हॉटेल वर काढतो ... आराध्या त्याला कॉल करून करून त्रस्त होते . आशुतोषलाही काहीच सुचत...
-
श्री मिंटीग हॉल मध्ये पोहचताच त्याला समोर चेअर वर ऋतुजा बसलेली दिसली .. तिला बघून त्याच्या चेहर्यावर जो आनंद ओसरून वहात होता तो बघण्यासारखाच...
-
ब्लँक फोरमल त्यावर ब्लू कलरचा छान टॉप तिने घातला ... 3 client ला घेऊन ती निघाली तिथे जाताच .... ती समोरच बेंचवर बसलेली होती तर श्री येताना द...
-
तिकडे श्री घरी जाऊन बिछाण्यावर खिळला ... आईने त्याला जेवन करायला आवाज देऊनही तो बेडवरून उठला नाही ... सारखा ऋतुजाच्याच विचारात मग्न होता . ...
-
श्री ........ त्या विचारकक्षेतून जागा झाला . आशुतोष भेटलाच कधी तर सांगू त्याला समजवून म्हणतं ... पण , आराध्या जग सोडून गेली हे त्याला ही मा...
-
काळोख गर्द पसरलेला त्या अंधारमय सडकेवरून वाहनाची रेलचेल जरा जास्तच होती . मुसळधार पाऊस रस्त्यांच्या कडेला असलेली गंटारे नाल्या तुडूंब भरलेल...

Archive
Main Menu Bar
Ad Banner
Sports
Categories
Social Media Icons
Menu
Breaking
Music
Post Top Ad
Your Ad Spot
Post Top Ad
Your Ad Spot
Author Details
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Pages
About Me
Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat, vel illum dolore eu feugiat nulla facilisis at vero eros et accumsan et iusto odio dignissim qui blandit praesent luptatum zzril delenit augue duis.
Read More
Recent News
Tags
Send Quick Message
Recent |
Popular
|

No comments:
Post a Comment